1/24
2 खेळाडू खेळ screenshot 0
2 खेळाडू खेळ screenshot 1
2 खेळाडू खेळ screenshot 2
2 खेळाडू खेळ screenshot 3
2 खेळाडू खेळ screenshot 4
2 खेळाडू खेळ screenshot 5
2 खेळाडू खेळ screenshot 6
2 खेळाडू खेळ screenshot 7
2 खेळाडू खेळ screenshot 8
2 खेळाडू खेळ screenshot 9
2 खेळाडू खेळ screenshot 10
2 खेळाडू खेळ screenshot 11
2 खेळाडू खेळ screenshot 12
2 खेळाडू खेळ screenshot 13
2 खेळाडू खेळ screenshot 14
2 खेळाडू खेळ screenshot 15
2 खेळाडू खेळ screenshot 16
2 खेळाडू खेळ screenshot 17
2 खेळाडू खेळ screenshot 18
2 खेळाडू खेळ screenshot 19
2 खेळाडू खेळ screenshot 20
2 खेळाडू खेळ screenshot 21
2 खेळाडू खेळ screenshot 22
2 खेळाडू खेळ screenshot 23
2 खेळाडू खेळ Icon

2 खेळाडू खेळ

App Holdings
Trustable Ranking Iconअधिकृत अॅप
96K+डाऊनलोडस
31.5MBसाइज
Android Version Icon4.4 - 4.4.4+
अँड्रॉईड आवृत्ती
3.3(12-02-2024)नविनोत्तम आवृत्ती
4.4
(18 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/24

2 खेळाडू खेळ चे वर्णन

हा एक खेळाडु / जास्त खेळाडुंच्या खेळांचा संग्रह आहे ज्यात 1, 2, 3, 4, 5, च नाही तर 6 पर्यंत खेळाडु एकाच डिव्हाइसवर (स्मार्टफोन वा टॅबलेट) एकाच वेळी खेळु शकतात. प्रत्येक खेळाचे नियम अगदी साधे आहेत आणि खेळ समजायलाही सोपे आहेत.


डान्स पार्टी सारख्या ठिकाणी हे खेळ आपण कोणाबरोबरही खेळु शकता वा काय बोलायच हे कळत नाही अशा पहिल्या डेटवरही खेळुन गप्पांचा ओघ सुरु करू शकता. हे अॅप विवाहित जोडप्यांनाही एकत्र खेळण्यासाठी उत्कृष्ट आहे, भाऊ-बहिणी, मुले-आईबाबा, मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालविण्याचे सुंदर साधन आहे. काही कारणांसाठी दोन खेळाडुंचे गेम मस्त चुरशीचे आणि गंमतशीर होतात.


प्रत्येक गेम हा दोन खेळाडुंचा गेम आहे ज्यात जास्तीच्या मोडस् 3, 4, 5 आणि 6 खेळाडुंसाठी आहेत. जितके जास्त लोक एकत्र खेळतात, तितकीच जास्त मजा! जर आपणाबरोबर खेळण्यासाठी कुणीही नाही, तरीही आपण एकटेसुद्धा1प्लेयर मोडमध्ये खेळु शकता ज्यात आपण आपली स्कीलस वाढवू शकता ज्याचा फायदा आपल्याला नंतर इतरांबरोबर खेळताना नक्कीच होईल.


आमच्याकडे मिनी-गेमसही इथे आहेत ज्याचे नियम अगदी विचित्र आहेत, पण मोबाइलवर लोकप्रिय असलेल्याचे नविन अवतार आहेत. ते सगळे 6 खेळाडु एकाच स्क्रीनवर खेळण्याच्या वेड्या जरुरतीप्रमाणे बदलले आहेत. उदाहरणार्थ:


- जास्त खेळाडुंचा अंतहीन धावणारा

- जास्त खेळाडुंचा पंख हलविणारे पक्षी

- प्लॅटफॉर्मवरुन उडी मारायचे गेम

- एका ओळीत च्या बरोबर टिक-टॅक-टो तीन नियमांसकट

- एकत्रितपणे वाहता रस्ता ओलांडणे

- बिंगो

- किल्ले सर करण्यासाठी सैन्य पाठविण्याचा धोरणी गेम (ह्यातील सिंगल प्लेयरमध्ये दुष्ट अल आहे)

- फुटबॉल / सॉकर (पाँग आणि हॉकीच्या जवळचा)

- 1024/2048 कोड्याची जास्त खेळाडु आवृत्ती

- फक्त आपल्या टाईल्सना टॅप करा

- फुगे फोडा


आम्ही नियमितपणे नवनविन मिनी-गेमस् देत असतो. ह्याच्या अपडेटवर लक्ष ठेवा आणि आपल्या सोबत्यांनाही ह्या खेळाबाबत जरूर सांगा!


By installing the game you agree to privacy policy of Google (AdMob): https://www.google.com/intl/en/policies/privacy and Unity (Unity Analytics): https://unity3d.com/legal/privacy-policy

2 खेळाडू खेळ - आवृत्ती 3.3

(12-02-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेBug fixes.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
18 Reviews
5
4
3
2
1

2 खेळाडू खेळ - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 3.3पॅकेज: com.twoplayergamesfree.twoplayergames
अँड्रॉइड अनुकूलता: 4.4 - 4.4.4+ (KitKat)
विकासक:App Holdingsगोपनीयता धोरण:https://sites.google.com/view/2playergamesru/homeपरवानग्या:9
नाव: 2 खेळाडू खेळसाइज: 31.5 MBडाऊनलोडस: 38.5Kआवृत्ती : 3.3प्रकाशनाची तारीख: 2024-02-12 02:35:44
किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: पॅकेज आयडी: com.twoplayergamesfree.twoplayergamesएसएचए१ सही: 32:33:68:DB:99:26:DF:76:C7:D8:26:33:70:21:8E:19:8E:66:17:9Eकिमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: पॅकेज आयडी: com.twoplayergamesfree.twoplayergamesएसएचए१ सही: 32:33:68:DB:99:26:DF:76:C7:D8:26:33:70:21:8E:19:8E:66:17:9E

2 खेळाडू खेळ ची नविनोत्तम आवृत्ती

3.3Trust Icon Versions
12/2/2024
38.5K डाऊनलोडस17.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

3.2Trust Icon Versions
24/12/2023
38.5K डाऊनलोडस16 MB साइज
डाऊनलोड
3.0Trust Icon Versions
27/8/2023
38.5K डाऊनलोडस16.5 MB साइज
डाऊनलोड
2.7Trust Icon Versions
22/1/2023
38.5K डाऊनलोडस42.5 MB साइज
डाऊनलोड
2.3Trust Icon Versions
13/9/2021
38.5K डाऊनलोडस21.5 MB साइज
डाऊनलोड
2.0Trust Icon Versions
16/7/2021
38.5K डाऊनलोडस21.5 MB साइज
डाऊनलोड
1.9Trust Icon Versions
25/9/2020
38.5K डाऊनलोडस21 MB साइज
डाऊनलोड
1.8Trust Icon Versions
31/1/2020
38.5K डाऊनलोडस16 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Block Puzzle - Block Game
Block Puzzle - Block Game icon
डाऊनलोड
Bricks Breaker - brick game
Bricks Breaker - brick game icon
डाऊनलोड
Cooking Diary® Restaurant Game
Cooking Diary® Restaurant Game icon
डाऊनलोड
Brick Ball Fun - Crush blocks
Brick Ball Fun - Crush blocks icon
डाऊनलोड
Toy sort - sort puzzle
Toy sort - sort puzzle icon
डाऊनलोड
Number Games - 2048 Blocks
Number Games - 2048 Blocks icon
डाऊनलोड
The Ants: Underground Kingdom
The Ants: Underground Kingdom icon
डाऊनलोड
Guns of Glory: Lost Island
Guns of Glory: Lost Island icon
डाऊनलोड
Fist Out
Fist Out icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Merge County®
Merge County® icon
डाऊनलोड
Alien Swarm Shooter
Alien Swarm Shooter icon
डाऊनलोड